Colombia Ghost Mystery 
ग्लोबल

Colombia: 20 वर्षांहून अधिक काळ भूताशी शारीरिक संबंध, कोलंबियातील महिलेचा अजब दावा

महिलेने पहिल्यांदा बॉयफ्रेन्डचा चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला.

गोमन्तक डिजिटल टीम

Colombia: जगभरात अनेक लोक विचित्र दावे करत असतात. नुकतेच एका महिलेने स्वत:बद्दल असाच एक धक्कादायक दावा केला आहे. कोलंबियातील एका महिलेने तिचे भूताशी 20 वर्षांहून अधिक काळ शारीरिक संबंध होते, असा विचित्र दावा केला आहे.

महिलेने पहिल्यांदा बॉयफ्रेन्डचा चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. एक्सप्रेस यूकेने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

एक्सप्रेस यूकेच्या वृत्तानुसार, पाओला फ्लोरेझ असे या महिलेचे नाव आहे. दररोज रात्री झोपताना पाओलाला भुताटकीची प्रतिमा दिसत होती. दिवस जात गेले तशी ती भूताच्या प्रेमात पडली होती, परंतु तिने अद्याप त्याचा चेहरा पाहिलेला नाही. तिने फक्त त्याला अनुभवले. दोघांचे बरेच दिवस अफेअर सुरु होते, असा दावा पाओलाने केला आहे.

"एक दिवस महिला झोपली असताना तिच्या पायांवरून एक हात तिच्या छातीकडे जात असल्याचे दिसले मी घाबरले होते. त्या दिवसापासून तो माझ्याशी संभोग करण्यासाठी रोज रात्री एका आत्म्यासारखा माझ्याकडे येऊ लागला. असे 20 वर्षे सुरु होते, पण जेव्हा मी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा मला धक्काच बसला आणि त्याच दिवशी मी त्याच्यासोबतचे नाते संपवले'', असा खुलासा महिलेने केला.

भूतासारखा तो माणूस खूप मोठा होता. त्याचे दात आणि चेहरा भयंकर राक्षसासारखा होता. पाओलासोबत घडलेल्या घटनेबद्दल ऐकून मानसशास्त्रज्ञांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT