ग्लोबल

Xi Jinping दोन वर्षांनंतर परदेश दौऱ्यावर, Vladimir Putin यांना भेटणार

नरेंद्र मोदीही होणार उझबेकिस्तान येथील शिखर परिषदेत सहभागी

गोमन्तक डिजिटल टीम

शी जिनपिंग (Xi Jinping) यांना कोरोनामुळे बाहेर न जाता आले नाही, दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच शी जिनपिंग प्रथमच परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. जिनपिंग यांची पहिलीच भेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना भेटणार आहेत. पुतिन आणि जिनपिंग यांच्यातील ही महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यात होऊ शकते.

उझबेकिस्तानमध्ये पुतिन आणि जिनपिंग यांच्यात भेट होईल. चीनमधील रशियाचे राजदूत आंद्रे डेनिसोव्ह यांनी म्हणाले, पुतिन आणि जिनपिंग यांची 15-16 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानमधील समरकंद येथे भेट होणार आहे. उझबेकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद आयोजित केली आहे. यादरम्यान ही महत्त्वाची बैठक होणार आहे. दोन्ही नेत्यांची शेवटची बैठक फेब्रुवारीमध्ये बीजिंगमध्ये झाली होती.

चीनमधील रशियाचे राजदूत आंद्रे डेनिसोव्ह यांनी बुधवारी सांगितले की, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे सर्व नेते पुढील आठवड्यात समरकंद, उझबेकिस्तान येथे होणाऱ्या दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होतील. SCO चे मुख्यालय बीजिंग आहे. त्यात चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश असलेले आठ सदस्य आहेत. डेनिसोव्ह म्हणाले की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन एससीओ बैठकीच्या बाजूला द्विपक्षीय बैठका घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी उझबेकिस्तान येथील शिखर परिषदेत

उझबेकिस्तान येथे होणाऱ्या दोन दिवसीय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी होणार आहेत. परिषदेत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Griha Aadhar Scheme: विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'गृहआधार' मानधनात होणार वाढ, डिचाेलीतील नारी शक्ती महोत्सवात CM प्रमोद सावंतांची घोषणा

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

विकासाच्या हव्यासात निसर्गाचा श्वास गुदमरतोय!

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

SCROLL FOR NEXT