Opah Fish found in America facebook/@SeasideAquarium
ग्लोबल

Photo: 45 किलोच्या जखमी माशाने घातली सर्वांनाच भुरळ

ओपाह (Opah) नावाचा एक मोठा मासा अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील समुद्र किनाऱ्यावर आढळुन आला आहे.

Sudhir Kakde

ओपाह (Opah) नावाचा एक मोठा मासा नुकताच अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील समुद्र किनाऱ्यावर आढळुन आला आहे. 3.5 फुट लांब आणि 45 किलोचा हा मासा जखमी झाल्याने किनाऱ्यावर आल्याचे समजते आहे. (Beautiful Opah fish found in America)

Opah Fish found in America

मात्र या माशाचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालत असल्याचे पहायाला मिलते आहे. अमेरिकेच्या ओरेगॉन किनाऱ्यावर सुर्यास्ताच्यावेळी आढळुन आल्याचे सीसाईड अ‍ॅक्वारियमने सांगितले आहे.

Opah Fish found in America

माशाचे काही फोटो शेअर करत अ‍ॅक्वारियमने सांगितले कि, हा मसा काही दिवस इथेच राहील. त्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर अभ्यासासाठी या माशाला संबंधित लोकांकडे सोपावण्यात येईल.

Opah Fish found in America

नॅशनल ओशियनिक अ‍ॅड अ‍ॅटमॉस्पिअरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने सांगितल्यानुसार ओपाहबद्दल अत्यंत तुटपुंजी माहिती सध्या उपलब्ध आहे.

Opah Fish found in America

ही प्रजीती आकाराने गोल आणि चपटी आहे.

Opah Fish found in America

Opah Fish found in Americaतसेच या माशाचे पर आणि तोंड लाल असुन डोळ्यांजवळ सोनेरी रंग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Comeback: टेस्ट क्रिकेटमध्ये परतणार की नाही? विराट कोहलीच्या एका वक्तव्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम Watch Video

खरी कुजबुज: दामूंच्‍या नकारात लपलाय होकार?

Monsoon: पावसाची वाट, पृथ्वीची गोष्ट

एकामागून एक पक्षफुटी; मोदी सरकारला नेमकं काय साधायचंय?

Panjim: दारू पिऊन नग्नावस्थेत रोडवरच पडतात; पणजीत मद्यपी, भिकाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT