Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: बाबा वेंगाच्या भाकिताने पुन्हा घाबरले जग, पृथ्वीवर असे काही घडणार...

Earth's Orbit will Change: नवीन वर्ष असो किंवा कोणताही सामान्य दिवस, लोकांना देश आणि जगासोबत त्यांच्या भविष्याची स्थिती जाणून घ्यायची असते.

दैनिक गोमन्तक

Baba Venga Predictions For Future: नवीन वर्ष असो किंवा कोणताही सामान्य दिवस, लोकांना देश आणि जगासोबत त्यांच्या भविष्याची स्थिती जाणून घ्यायची असते. दुसरीकडे, जेव्हा भविष्यवाणीचा विचार केला जातो, तेव्हा पहिले नाव समोर येते ते म्हणजे बाबा वेंगा यांचे. त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला होता, ज्यांचे अनेक अंदाज आतापर्यंत पॉइंट टू पॉइंट खरे ठरले आहेत.

दरम्यान, त्यांच्या ज्ञानाची आणि अंदाजांची अनेकदा चर्चा होते. त्यांनी 111 वर्षांपूर्वी अशी काही भाकिते केली होती, ज्याबद्दल आजही चर्चा होत आहे. 2022 या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचे 2 अंदाज खरे ठरले आहेत, ज्यानंतर आता पुढील भविष्यवाण्या चर्चेत आहेत.

पृथ्वीवर रात्र नसेल!

भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, 2023 या वर्षासाठी सुद्धा बाबा वेंगा यांनी भाकित केले आहे. यासाठी त्यांनी बरेच काही सांगितले आहे. उदाहरणार्थ, 2028 पर्यंत अंतराळवीर शुक्र ग्रहावर पोहोचतील. त्यानंतर, अनेक वर्षांनी, अशी वेळ देखील येईल जेव्हा पृथ्वीवर रात्र नसेल.

पृथ्वीवर रात्र नसेल!

भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, 2023 या वर्षासाठी सुद्धा बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी भाकिते केली आहेत. यासाठी त्यांनी बरेच काही सांगितले आहे. उदाहरणार्थ, 2028 पर्यंत अंतराळवीर शुक्र ग्रहावर पोहोचतील. त्यानंतर, अनेक वर्षांनी, अशी वेळ देखील येईल जेव्हा पृथ्वीवर रात्र नसेल. या वर्षाबद्दल सांगायचे झाल्यास, सायबेरियात 2022 मध्ये अत्यंत धोकादायक विषाणूचा जन्म होण्याचा अंदाज आहे. यासोबतच बाबा वेंगा यांनी एलियन्सचा हल्ला, टोळांचा प्रादुर्भाव यासोबत आभासी वास्तवात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सन 5079 पर्यंतचा अंदाज

बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंत अनेक भाकिते केली होती. बाबा वेंगा यांनी आतापर्यंत केलेली बरीच भाकिते खरी ठरली आहेत. त्यात त्यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील (America) 9/11 चा दहशतवादी (Terrorist) हल्ला आणि इतर अनेक भाकितांचा समावेश आहे, जी 100% खरी ठरली आहेत.

दुसरीकडे, इतिहास साक्षी आहे की, त्यांच्या मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी जगाच्या अंतापासून भयंकर युद्धे आणि नैसर्गिक आपत्तींपर्यंतची भाकिते केली होती. यामुळेच पृथ्वीवर आणि मानवावर येणार्‍या कोणत्याही संभाव्य धोक्याबद्दल लोकांना आधीच भीती वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT