Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: सावधान भारतीयानों! येत्या 3 महिन्यात येऊ शकतं मोठं संकट

Baba Vanga Predictions List: बाबा वेंगा यांनी या वर्षासाठी अनेक भाकिते केली होती, त्यापैकी 2 आतापर्यंत खरे ठरल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Baba Venga Predictions for India: बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी जगासाठी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यात त्यांनी भारताबाबतही भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांच्या मते, 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता या वर्षी बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी होण्यासाठी 3 महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. बाबा वेंगा यांनी या वर्षासाठी अनेक भाकिते केली होती, त्यापैकी 2 आतापर्यंत खरी ठरली आहेत.

भारतात उपासमारीचे कारण काय?

बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी 2022 मध्ये उपासमारीची भविष्यवाणी केली होती. अंदाजानुसार, 2022 मध्ये जगभरातील तापमानात घसरण होईल आणि त्याचा परिणाम भारतावरही दिसून येईल. तापमानात घट झाल्यानंतर टोळांचा प्रादुर्भाव वाढेल आणि टोळांचा थवा भारतातील (India) पिकांचे प्रचंड नुकसान करेल. त्यामुळे देशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

2022 मध्ये आतापर्यंत 2 अंदाज खरे ठरले आहेत

द सनच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली होती. आत्तापर्यंत यापैकी 2 भाकिते खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी ऑस्ट्रेलियाशिवाय (Australia) काही आशियाई देशांमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली होती. यातच ऑस्ट्रेलियात पावसाने दडी मारल्यानंतर आता पुरस्थिती निर्माण झाली आहे, तर पाकिस्तानातही (Pakistan) नुकत्याच आलेल्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईचे भाकीतही खरे ठरले आहे.

आता जगाच्या नजरा या 4 भाकितांवर आहेत

ऑस्ट्रेलियातील पूर आणि काही देशांमध्ये पाण्याची टंचाई याशिवाय, बाबा वेंगा यांनी सायबेरियातून 2022 मध्ये एका नवीन प्राणघातक विषाणूची भविष्यवाणी केली होती. (2022 साठी बाबा वेंगा भविष्यवाणी). कोरोना विषाणूनंतर आता नव्या विषाणूबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय बाबा वेंगा यांनी एलियन आक्रमण, टोळ आक्रमण आणि आभासी वास्तवात वाढ होण्याचीही भविष्यवाणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT