military planes Dainik Gomantak
ग्लोबल

तैवानमध्ये 5 चिनी लष्करी विमानांची घुसखोरी

तैवानमध्ये चीनची घुसखोरी ही सुरूच आहे.

दैनिक गोमन्तक

चिनने तैवानमध्ये (Taiwan) घुकखोरी करण्याचा प्रयत्न केले आहे. पाच चीनी लष्करी विमानानी मंगळवारी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश केला. या महिन्यातील चिनची ही नववी घुसखोरी होती. अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मी एयर फोर्सची चार शेनयांग-16 लढाऊ विमाने आणि शानक्सी Y-8 पाणबुडीविरोधी वायफेअर विमानाने ADIZच्या नैऋत्य कोपऱ्यातून उड्डाण केले. तैवान न्यूजने देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून तैवानने आपली विमाने पाठवली. रेडियोवर संकेत दिले आहे आणि विमानांचा मागोवा घेण्यासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली.

तैवान न्यूजने वृत्त दिले आहे की या महिन्यात आतापर्यंत एकूण 35 चीनी विमाने डिटेक्शन झोनमध्ये दिसली आहेत, ज्यात 23 लढाऊ विमाने (Fighter jets) आणि 12 स्पॉटर विमानाचा समावेश आहे. बीजिंग तिवानवर पूर्ण सार्वभौमत्वाचा दावा करतो. चिनच्या (China) मुख्य भुभागाच्या आग्नेय किनारपट्टीवर वसलेला सुमारे 24 दशलक्ष लोकांचा देश सात दशकांहून अधिक काळ विभक्त झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

SCROLL FOR NEXT