children Vaccination

 
Dainik Gomantak
देश

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात, 'या' लिंकवर करा अर्ज

15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे

दैनिक गोमन्तक

15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोविड-19 विरोधी लसीकरणासाठी शनिवारपासून Cowin पोर्टलवर (Cowin Portal Registration) नोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. मांडविया यांनी ट्विटरवर लोकांना त्यांच्या कुटुंबातील मुलांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे.

त्यांनी ट्विट केले की, 'मुले सुरक्षित आहेत, तर देशाचे भविष्य सुरक्षित आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने आजपासून (शनिवार) कोविन पोर्टलवर 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या अँटी-कोविड-19 लसीकरणासाठी नोंदणी सुरू होत आहे. लसीकरणासाठी (Vaccination) पात्र बालकांची नोंदणी करावी. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे (children) लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

भारतात शुक्रवारी कोविड-19 (Covid-19) लसीचे 52 लाखांहून अधिक डोस देण्यात आल्याने, देशातील लसीकरण कव्हरेजचा आकडा 145 कोटींच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

Ananta Chaturdashi: अनंताच्या धाग्यात गुंफलेली गोव्याची परंपरा

SCROLL FOR NEXT