Animal Dainik Gomantak
देश

Economy: भटक्या पशूंसाठी सरकारचा PPP प्लॅन

Economy: राज्यात 600 गौशाळा चालवल्या जातात त्यामध्ये 9,00,000 हजार प्राणी प्राणी पाळले जातात.

दैनिक गोमन्तक

Economy: उत्तर प्रदेशमध्ये भटक्या प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तरप्रदेश शासन याबाबत गंभीर असल्याचा दावा करत असते मात्र भटक्या प्राण्यांच्या आकड्यांचा विचार करता यात तफावत दिसून येते.

पशुपालन विभागाच्या रिपोर्टनुसार,11.64 लाख जनावरे रस्त्यावर आहेत. राज्यात 600 गौशाळा चालवल्या जातात त्यामध्ये 9,00,000 हजार प्राणी प्राणी पाळले जातात. शेतकरी या भटक्या प्राण्यांपासून आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात.

आता उत्तरप्रदेश सरकारने भटक्या पशूंपासून सुटका मिळवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पीपीपी मोडमध्ये गौशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पीपीपी मोडमध्ये गौशाळांना नॅचरल फार्मिंग, गोबर पेंट , सीएनजी , सीबीजी याबरोबर जोडले जाईल. यामुळे गौशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

मुख्यमंत्र्यांनी या गौशाळांना एन जी ओ सोबत एएमयू सोबत जोडण्यावर भर दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री निराश्रित गोवंश सहायता योजने अंतर्गत भटक्या पशूंना सांभाळणाऱ्यांना 2019 पासून उत्तरप्रदेश सरकार दरमहिन्याला 900 रुपए देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT