Police

 

Dainik Gomantak 

देश

जम्मू- काश्मीर पोलिसांची कारवाई, दोन दहशताद्यांना कंठस्नान

"अडकलेल्या दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्याची भरपूर संधी देण्यात आली. मात्र, त्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला," असे पोलिसांनी सांगितले.

Shreya Dewalkar

श्रीनगरच्या रंगरेथ भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी (Terrorist) ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी (Police) सोमवारी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या स्थानिक दहशतवाद्याला एका चकमकीत ठार केल्यानंतर सोमवारची कारवाई केली. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी भारतीय लष्कराच्या 42 राष्ट्रीय रायफल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 130 बटालियन समवेत अवंतीपोराच्या बरगाम परिसराला वेढा घातला.

“अडकलेल्या दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्याची भरपूर संधी देण्यात आली. मात्र, त्याने
आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. त्याने संयुक्त शोध पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला. या चकमकीत तो मारला गेला," असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: "आम्ही मतांचे राजकारण करत नाही,गोव्याच्या भल्यासाठी काम करतोय!" EHN वादावर मुख्यमंत्र्यांचे सरदेसाईंना 'सडेतोड' उत्तर

Kala Academy: कोट्यवधी खर्च केल्यानंतर 'कला अकादमी'ची अवस्था सुधारण्याऐवजी बिघडली कशी काय?

Goa Assembly Live: EHN योजनेमुळे 'अज्ञात' घरांना ओळख

Loliem: लोलयेवासीय गावाची 'अधोगती' पाहत राहतील की 'विरोध' करण्यास सज्ज होतील?

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

SCROLL FOR NEXT