Bipin Rawat Dainik Gomantak
देश

CDS बिपीन रावत : हेलिकॉप्टर अपघाताचे चौकशीत सत्य आले समोर

हेलिकॉप्टर नियंत्रन कक्षाच्या बाहेर गेल्यामुळे झाला अपघात

दैनिक गोमन्तक

8 डिसेंबरला झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाने चौकशी समिती नेमली होती. यात तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तांत्रिक बिघाड, निष्काळजीपणा किंवा घातपात यामुळे हेलिकॉप्टर कोसळलेले नाही, असे या समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

फ्लाईट डेटा रेकॉर्डर तसेच कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची तपासणी आणि घटनेशी संबंधित साक्षीदारांनी नोंदवलेला जबाब या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

यावेळी समितीने म्हटले की,जे हेलिकॉप्टर क्रॅश झाले त्यामागे कोणत्याही प्रकारचा घातपात किंवा तांत्रिक बिघाड झाला नव्हता. तर केवळ हवामानात अनपेक्षित बदल झाल्यामुळे हेलिकॉप्टर हे नियंत्रण कक्षाच्या बाहेर गेले. त्यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. त्यामुळे या अपघातात 14 जणांना जीव गमवावा लागला. फ्लाईट डेटा रेकॉर्डर तसेच कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची तपासणी आणि घटनेशी संबंधित साक्षीदारांनी नोंदवलेला जबाब या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

8th Pay Commission: '8 व्या वेतन आयोगा'ची लगबग: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ, काम अंतिम टप्प्यात

निसर्गाच्या कुशीत वसलेले 'तळावली': हिरवाईनं नटलेल्या, इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या गावाची अनोखी ओळख!

Budhaditya Rajyog 2026: व्यापाऱ्यांना मोठा नफा, नोकरदारांना पगारवाढ! बुधादित्य योग 4 राशींना करणार मालामाल; सुवर्णकाळाचा थरार

Viral News Fact Check: मुबलक जांभळे म्हणजे 'दुष्काळाची चाहूल'? सोशल मीडियावर मेसेज होतोय व्हायरल, तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT