Niranjoy Singh Dainik Gomantak
देश

मणिपूरमध्ये युवा थौनाओजम निरंजॉय सिंगने बनवला नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

मणिपूरमधील 24 वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंग याने नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनवला आहे.

दैनिक गोमन्तक

मणिपूरमधील 24 वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंग याने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (बोटांच्या टिप्स) करण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनवला आहे. यापूर्वी दोन वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) धारक असलेल्या निरंजय सिंगने एका मिनिटात 109 पुश-अप करून 105 पुश-अपचा जुना विक्रम मोडीत काढला.

मणिपुरी तरुणांचे अभिनंदन करताना, कायदा आणि न्याय मंत्री, किरेन रिजिजू यांनी ट्विट केले, "मणिपुरी युवक टी. निरंजय सिंग यांची अविश्वसनीय शक्ती पाहून आश्चर्य वाटले ज्याने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (बोटांच्या टिपा) करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. मला त्याच्या यशाचा अभिमान आहे!"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT