Srinagar

 

Dainik Gomantak 

देश

श्रीनगरमध्ये पोलिस बसवर दहशतवादी हल्ला, 3 ठार तर 14 जण जखमी

श्रीनगरमध्ये (Srinagar) पोलिसांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. श्रीनगरच्या बाहेरील भागामध्ये सोमवारी संध्याकाळी हा हल्ला झाला.

दैनिक गोमन्तक

श्रीनगरमध्ये (Srinagar) पोलिसांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. श्रीनगरच्या बाहेरील भागामध्ये सोमवारी संध्याकाळी हा हल्ला झाला. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सशस्त्र पोलिस बटालियनजवळ बसवर जोरदार गोळीबार केला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला 14 जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT