संसदेचे पावसाळी आधिवेशन येत्या 19 जुलैपासून सुरुवात होत असल्याची माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली आहे.  Dainik Gomantak
देश

संसदेच्या पावसाळी आधिवेशनाला 19 जुलैपासून सुरुवात

हिंसाचार, कोरोना लसीकरणात लसींची कमतरता, किंवा तिसऱ्या लाटेची तयारी यासारख्या अनेक मुद्द्यांवर विरोधीपक्षाकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न असणार आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी आधिवेशन (Rainy session of Parliament) येत्या 19 जुलैपासून (July 19) सुरुवात होत असल्याची माहिती सभापती ओम बिर्ला (Speaker Om Birla) यांनी दिली आहे. हे अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या नियमांनुसार 19 दिवसांच्या या कामकाजाला सर्व सदस्यांना परवानगी देण्यात आली आहे. (The rainy session of Parliament begins on 19 July)

सर्व सदस्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य नाही. परंतु ज्या सदस्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची विनंती आम्ही करणार आहोत. असे ओम बिर्ला यांनी सांगितले.

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष अनेक विषयांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार, उत्तर प्रदेशात झालेल्या ब्लॉक प्रमुख निवडणुकीत झालेला हिंसाचार, कोरोना लसीकरणात लसींची कमतरता, किंवा तिसऱ्या लाटेची तयारी यासारख्या अनेक मुद्द्यांवर विरोधीपक्षाकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न असणार आहे. यासोबतच

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी संसदेत पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता आहे. तर संसदेचे कामकाज अडथळ्याविना जास्तीत जास्त बिल मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT