Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court: सुप्रिम कोर्टात 5 न्यायाधीशांची नेमणूक

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या सर्व न्यायाधीशांना शपथ दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात आज पाच न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 32 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण पदसंख्या 34 आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मित्तल, पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय करोल, मणिपूर न्यायालयाचे न्यायाधीश पीवी संजय कुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर, पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या सर्व न्यायाधीशांना शपथ दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये 6 सदस्यीय कोलॅजिअने या पाच न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात( Supreme Court ) 28 न्यायाधीश कार्यरत आहेत. त्यापैकी 8 न्यायाधीशांचा कार्यकाल 2023 मध्ये संपणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT