Surya Grahan 2021: भारतात ग्रहणाची वेळ जाणून घ्या  Dainik Gomantak
देश

Surya Grahan 2021: कुठल्या देशात दिसणार सूर्यग्रहण, जाणून घ्या

या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan) 4 डिसेंबर रोजी होणार आहे. या सूर्यग्रहणाचा कालावधी 4 तास 8 मिनिटे असणार आहे. भारतीय वेळेनुसार, आंशिक सूर्यग्रहण सकाळी (Morning) 10:59 वाजता सुरू होईल आणि दुपारी 3:7 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण (Surya Grahan) भारतात (India) दिसणार नाही, त्यामुळे त्याचे सुतुक काळ वैध राहणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा प्रभाव सर्वांवर पडेल. जाणून घेवूया सूर्यग्रहणाची (Surya Grahan) संपूर्ण माहिती.

* या वर्षीच संपूर्ण सूर्यग्रहण

या वर्षी 10 जून रोजी झालेल्या पहिल्या सूर्यग्रहणाच्या (Surya Grahan) तुलनेत 4 डिसेंबर रोजी होणारे शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan) हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल. आंशिक सूर्यग्रहण सकाळी 10:59 वाजता सुरू होईल. संपूर्ण सूर्यग्रहण (Surya Grahan) दुपारी12:30 वाजता सुरू होईल आणि ग्रहण दुपारी 01: 03 वाजता होईल. संपूर्ण ग्रहण दुपारी 01:33 वाजता संपेल आणि शेवटी आंशिक सूर्यग्रहण दुपारी 3:07 वाजता संपेल.

* कुठे दिसणार हे सूर्यग्रहण

या वर्षीचे हे शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan) ध्रुवीय ग्रहण म्हणून दिसेल, जे अंटार्क्टिका खंडावर होईल. जगातील अनेक भागातून सूर्यग्रहण दिसणार आहे. मात्र ते भारतातून (India) दिसणार नाही. अंटार्क्टिका (Antarctica) व्यतिरिक्त हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका(South America) , ऑस्ट्रेलिया (Australia), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि दक्षिण अटलांटिक देशांतून दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT