Soniya Gandhi Dainik Gomantak
देश

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा कोरोना अहवाल गेल्या काही दिवसांपुर्वी पॉझिटीव्ह आला होता. यामूळे त्यांनी गेले काही दिवस प्रकृती कारणास्तव सर्व राजकिय कार्यक्रमांना अनुपस्थित राहात होम आयसोलेशनमध्ये होत्या. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी माहिती दिली. (Sonia Gandhi's health deteriorated )

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या बाबत बोलताना अशी माहिती दिली की, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या प्रार्थनेबद्दल त्यांनी सर्व हितचिंतक आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर प्रियंका गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांना याची लागण झाली होती. तेव्हापासून सोनिया होम आयसोलेशनमध्ये होती.

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने बजावली नोटीस

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सोनिया यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु तिला कोरोना लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी नवीन तारीख मागितली होती.आता त्यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सोनिया ईडीसमोर हजर होणार की नाही, हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT