Sonia Gandhi  Dainik Gomantak
देश

ED: तीन टप्प्यांसह पाच अधिकाऱ्यांचे पथक करणार सोनिया गांधी यांची चौकशी

सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी होणार आहे तर ही चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या ईडीच्या चौकशीबाबत काँग्रेसने संसदेपासून ते रस्त्यापर्यंत शक्तिप्रदर्शन सुरू केले तर दुसरीकडे, सोनिया गांधी यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयात विशेष तयारी करण्यात आली. सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी होणार आहे तर ही चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Sonia Gandhi will be questioned before the ED today in the National Herald case)

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) वाड्रा कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होण्यापूर्वी सोनिया गांधींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या आहेत तर त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील तपास यंत्रणेच्या कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरिक्त संचालक स्तरावरील महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे पथक सोनिया गांधी यांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

SCROLL FOR NEXT