Genuel Abedin Dainik Gomantak
देश

'...काश्मिरींना यासिन मलिकने दहशतवादी बनवले'

अजमेर (Ajmer) शरीफचे दिवाण जेन्युएल अबेदिन यांनी यासीन मलिकच्या शिक्षेचे समर्थन करत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे कौतुक केले.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या दिवाणांनी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली असल्याचे म्हटले आहे. अजमेर शरीफचे दिवाण जैनुअल अबेदिन यांनी यासीन मलिकच्या शिक्षेचे समर्थन करत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे कौतुक केले. (snatched books from the hands of Kashmiris and handed them guns said the diwan of Ajmer dargah on Yasin malik punishment)

दरम्यान, दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुअल अबेदिन अली खान यांनी ट्विटद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेतून गेल्यानंतर यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

यासिनने काश्मिरींना जबरदस्तीने दहशतवादी बनवले: खान

खान यांनी पुढे म्हटले की, 'मलिकने भारतात दहशतवादी (Terrorist) घटना घडवून आणल्या. त्याने निरपराध काश्मिरींच्या हातातील शालेय पुस्तके हिसकावून घेतली. आणि त्यांच्या हातात बंदुका दिल्या. त्यांना दहशतवादी बनवले. यासिनला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. यासिन मलिकच्या शिक्षेमुळे पाकिस्तानचा (Pakistan) दहशतवादी चेहराही समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT