Rape Dainik Gomantak
देश

'पुन्हा निर्भया' हैदराबादमध्ये सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन केली हत्या

सैदाबाद पोलीस ठाण्याच्या (Saidabad Police Station) हद्दीत सहा वर्षीय मुलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीने बलात्कार करुन हत्या केला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दैनिक गोमन्तक

हैदराबाद: सैदाबाद पोलीस ठाण्याच्या (Saidabad Police Station) हद्दीत सहा वर्षीय मुलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीने बलात्कार करुन हत्या केला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यासंबंधी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील हैदराबादमध्ये अशा घटनेने नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडला होता. यापूर्वी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) देवास जिल्ह्यात (Dewas District) एका 19वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर कथितरित्या बलात्कार केला गेला, सोशल मिडियावरील (Social Media) इंस्टाग्रामवर तिची मैत्री झाली होती. औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल शर्मा यांनी रविवारी सांगितले की, ही 14 वर्षीय मुलगी नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्याच भागात राहणाऱ्या 19 वर्षीय मुस्तफा मन्सुरीला (Mustafa Mansuri) भेटली होती. शनिवारी दुपारी आरोपीने मुलीला भेटण्याच्या बहाण्याने औद्योगिक क्षेत्र पोलीस स्टेशन परिसरातील एका मंदिरात बोलावले. त्याने मुलीला दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात नेले आणि तिला मंदिराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT