Karnataka Coastal Police Dainik Gomantak
देश

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

Pramod Yadav

Six Terrorist arrested in Karnataka

कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. तटीय सुरक्षा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यातील चार दहशतवाद्यांचा मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

बातमी अपडेट होत आहे...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alka Kubal: ''गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आले, परमेश्वराने...''; अलका कुबल यांनी काढले गौरोद्गार!

करणने गर्लफ्रेन्ड तेजस्वीसोबत गोव्यात साजरा केला वाढदिवस; लव्हबर्ड्सने शेअर केले Photo, Video

Goa Monsoon: गोव्यात बळीराजा चिंताग्रस्त! परतीच्या पावसाने हाहाकार; भातशेतीची पुन्हा नासाडी

Goa Fishing: मान्‍सूनोत्तर पाऊस! यांत्रिकी बोटींना वरदान पण...

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

SCROLL FOR NEXT