Supreme Court Dainik Gomantak
देश

मध्य प्रदेशात OBCच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा ग्रीन सिग्नल

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दणका दिला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता होती. सुमारे दोन तास सरकारी वकिलांनी ओबीसी आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद केला. (SC gives green signal to OBC reservation in local elections in Madhya Pradesh)

आणि आता मध्य प्रदेशातील नागरी संस्था आणि पंचायत निवडणुका ओबीसी आरक्षणाने होणार. दरम्यान, मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला एका आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Goa ZP Election 2025 Live Update: साळमधील मतदान केंद्रावर तणाव; कडक पोलीस बंदोबस्त तैनात, परिस्थिती नियंत्रणात

Assam Train Accident: हत्तीच्या कळपाला धडकली राजधानी एक्सप्रेस, आठ हत्तींचा मृत्यू; ट्रेनही रुळावरुन घसरली

SCROLL FOR NEXT