Republic Day 2023 Tableau Dainik Gomantak
देश

Republic Day 2023 Tableau : कर्तव्यपथावरील सर्व राज्यांची संस्कृती दर्शवणारे हे चित्ररथ म्हणजे देशाची शान; फोटो पहा

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील चित्ररथ

Kavya Powar
Republic Day 2023 Tableau

उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये अयोध्येचा दिपोत्सवाचे नयनरम्य दर्शन पाहायला मिळाले.

Republic Day 2023 Tableau

महाराष्ट्राच्या चित्ररथात नारीशक्तीचा जागर दाखवण्यात आला. साडेतीन शक्तीपीठीचे दर्शन पाहायला मिळाले.

Republic Day 2023 Tableau

केरळाचा चित्ररथ महिला सशक्तीकरणावर आधारित होता

Republic Day 2023 Tableau

केरळाचा चित्ररथ महिला सशक्तीकरणावर आधीरित होता

Republic Day 2023 Tableau

जम्मू-काश्मीरचा चित्ररथ पर्यटनावर आधारित होता.

Republic Day 2023 Tableau

अरुणाचल प्रदेशचा चित्ररथातून हा पर्यटनाला चालना देण्याची संकल्पना मांडण्यात आली.

Republic Day 2023 Tableau

त्रिपुराचा चित्ररथही पर्यटनावर आधारित होता

Republic Day 2023 Tableau

स्वच्छ-हरित ऊर्जा कार्यक्षम गुजरात' या थीमवर गुजरातचा चित्ररथ आधारित होता

Republic Day 2023 Tableau

लडाखच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळाले आहे.

Republic Day 2023 Tableau

मानसखंडावर आधारित उत्तराखंडचा चित्ररथ

Republic Day 2023 Tableau

आंध्र प्रदेशच्या रथातून 'प्रभाला तीर्थम' या सणाची झलक पाहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT