Southern Railway Department Dainik Gomantak
देश

रेल्वे विभागात विविध पदांची भरती; असा करा अर्ज, शेवटची तारीख 30 जून

दक्षिण रेल्वे (Southern Railway) विभागात अ‍ॅप्रेंटिसाठी (Apprentice) विविध पदांच्या भरती करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण रेल्वे (Southern Railway) विभागात अ‍ॅप्रेंटिसाठी (Apprentice) विविध पदांच्या भरती करण्यात येत आहे. त्यासाठी दक्षिण रेल्वे विभागातून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व दहावी / आयटीआय (ITI) पास उमेदवार दक्षिण रेल्वेच्या अधिकृत पोर्टलवर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत त्यांना 30 जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. (Recruitment of various posts in Southern Railway Department)

व्हॅकेंसी डिटेल्स

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 3378 पदांची भरती केली जाणार असून यापैकी ९३६ कॅरेज वर्क्स, पेरंबूर, 756 गोल्डन रॉक कार्यशाळेसाठी आणि 1686 अँड टेलिकॉम वर्कशॉप या पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या तारखा: -

  • ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 1 जून 2021

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 30 जून 2021

  • वय श्रेणी:- अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता:-

दहावी / आयटीआय पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावाः-

इच्छुक उमेदवार 1 जून ते 30 जून 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इतर कुठल्याही पद्धतीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टलवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. संदर्भासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT