Anganwadi Recruitment 2021 Dainik Gomantak
देश

Anganwadi Recruitment 2021: अंगणवाडीत 'या' विविध पदांची भरती

महिला व बालविकास कलबुर्गी यांनी अंगणवाडी व मदतनीस च्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

दैनिक गोमन्तक

अंगणवाडीत नोकरी शोधत असलेल्या तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी महिला व बालविकास कलबुर्गी यांनी अंगणवाडी व मदतनीस च्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अंगणवाडीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करू शकतात. (Recruitment of various posts in Anganwadi)

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 आहे

या व्यतिरिक्त https://anganwadirecruit.kar.nic.in/ या लिंकवर क्लिक करुन उमेदवार या पदांसाठी थेट अर्ज करु शकतात. तसेच, आपण https://anganwadirecruit.kar.nic.in/ या लिंकद्वारे देखील अधिकृत अधिसूचना पाहू शकता. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 331 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

अंगणवाडी भरती 2021 साठी महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख: 1 जुलै 2021

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीखः 31 जुलै 2021

अंगणवाडी भरती 2021 मधील रिक्त पदांचा तपशील

  • अंगणवाडी व मदतनीस - 331

अंगणवाडी भरती 2021 साठी पात्रता निकष

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 4 थी किंवा 9 वा वर्ग पास असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी भरती 2021 साठी वयोमर्यादा

  • अर्ज करणार्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षा दरम्यान असावे (शासकीय निकषानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सुट देण्यात आली आहे.)

अंगणवाडी भरती 2021 साठी निवड निकष

  • गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT