Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Mohammed Faizal: मोहम्मद फैजल पून्हा खासदारकी मिळाली; राहुल गांधींच काय?

Mohammed Faizal: राहुल गांधीची खासदारकी रद्द केलेले प्रकरण जोडून बघितले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Mohammed Faizal: लक्षद्वीपचे लोकसभेचे खासदार मोहम्मद फैजल यांना पून्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

केरळ हायकोर्टाने त्याचे कनव्हीक्शन रद्द केल्यानंतर त्यांचे सदस्यत्व परत करण्यासाठी वेळ लागत होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर त्यांना लोकसभेचे सदस्यत्व परत केले आहे. आता पून्हा ते लक्षद्वीपचे खासदार आहेत. या प्रकरणाचा आणि राहुल गांधीची खासदारकी रद्द केलेले प्रकरण जोडून बघितले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कवरत्तीच्या एका सत्र न्यायालयाने खासदार मोहम्मद फैजल यांना एका हत्याप्रकरणात 10 वर्षाची शिक्षा सुनानली होती. त्यानंतर लोकसभेने नोटीफिकेशन जारी करत मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

दरम्यान, मोहम्मद फैजल यांचे प्रकरण यासाठी महत्वाचे मानले जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.

राहुल गांधींनी मोदी( Modi ) या नावावरुन विधान केले होते. या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली होती. सुरत सत्रन्यायालयाने राहुल गांधींना याप्रकरणात 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे.

आता मोहम्मद फैजल यांना परत मिळालेल्या खासदारकीमुळे राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT