Priyanka Gandhi Dainik Gomantak
देश

सोनिया गांधी नंतर प्रियांका गांधी कोरोना पॉझिटिव्ह

प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. प्रियंका गांधीनी ट्विट करून लिहिले की, सौम्य लक्षणांसह मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. सर्व प्रोटोकॉल पाळत मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले. (Priyanka Gandhi has contracted corona)

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती करेन. प्रियंका गांधींपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही कोरोनाची लागण झाली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सौम्य ताप देखील आहे.

यासोबतच त्यांच्यामध्ये कोरोनाची आणखी काही लक्षणे दिसून येत आहेत, तसेच सोनिया गांधी यांनी स्वतःला सर्वांपासून वेगळे केले आहे. सोनिया गांधी यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. काँग्रेसच्या आणखी अनेक नेत्यांनाही संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राहुल गांधींनाही कोरोना झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT