PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat Dainik Gomantak
देश

Independence Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) राजघाटावर पोहोचले आहेत ते महात्मा गांधींना आदरांजली वाहून लाल किल्ल्यासाठी रवाना होतील.

दैनिक गोमन्तक

संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे (75thIndependenceDay). या वर्षी स्वातंत्र्य दिन 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण देश देशभक्तीने परिपूर्ण असा सज्ज झाला आहे. देशभरातील विविध ठिकाणी मंत्रालये, राज्य सरकारे, लष्करी दले आणि सामान्य जनतेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे नेतृत्व करतील. आज सकाळी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतील आणि राष्ट्राला संबोधित करतील. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मार्च 2021 मध्ये अहमदाबाद, गुजरातमधील साबरमती आश्रमातून 'आजादी का अमृत महोत्सव' सुरू केला होता. हा सण 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचले आहेत ते महात्मा गांधींना आदरांजली वाहून लाल किल्ल्यासाठी रवाना होतील.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशाला 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: कुडचडे फसवणूक प्रकरणात बँक मॅनेजरला अटक

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

SCROLL FOR NEXT