Narendra  Dainik Gomantak
देश

गरिब कल्याणच्या धान्याच्या गोण्यांवरही मोदींचा फोटो

सरकारच्या (Government) या निर्णयावरून विरोधक (Opponents) सरकारला पुन्हा धारेवर धरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रापाठोपाठ आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरिबांना देण्यात येणाऱ्या धान्याच्या गोण्यांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची छबी भाजपच्या ‘कमळ’ या निवडणूक चिन्हासह झळकणार आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधक सरकारला पुन्हा धारेवर धरण्याची शक्यता आहे. (Photo of Narendra Modi on the sacks of grain given to the poor)

भाजप कार्यकर्त्यांनी ही योजना जोरदार राबविताना धान्य वाटप सुरू असलेल्या प्रत्येक दुकानात उभे राहून मोदींचे छायाचित्र असलेली एक एक ‘कमलांकित' गोणी किंवा पिशवी लाभार्थींच्या हाती दिलीच पाहिजे, असे निर्देश देणारे पत्र दिल्लीतून देशभरातील कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले आहे. कोरोना काळात कोट्यवधी गरिबांच्या पोटावर पाय आल्याने पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजनेतील मोफत धान्य वाटपास यंदाच्या दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT