Passengers on their way to India from Kabul chanted Bharat Mata Ki Jai Dainik Gomantak
देश

Video: भारत माता की जय! काबुल मधून भारताकडे निघताच दिल्या घोषणा

काबुलवरुन 168 भारतीयांना घेऊन निघालेले हवाई दलाचे C-17 हे विमान आज भारतात पोहोचणार आहे.

दैनिक गोमन्तक

काबुलहून (Kabul) भारताकडे निघालेले 1956 हे विमान उड्डाण घेताच विमानात उपस्थित सर्वाच्या भावना दाटून आल्या आणि त्यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. अफगाणिस्तानातील भारतीयांना काबुल विमानतळावरुन अपहरण केल्यानंतर संबंध देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर ते सुखरुप असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला होता.

अफगाणिस्तानातील भारतीयांना काबुल विमानतळावरुन अपहरण केल्यानंतर संबंध देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर ते सुखरुप असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला होतो. त्यातच आता देशासाठी अजुन एक सकारात्मक बातमी आहे. काबुलवरुन 168 भारतीयांना घेऊन निघालेले हवाई दलाचे C-17 हे विमान आज भारतात पोहोचेल. हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी गाझियाबादमधील हिंडन आयएएफ तळावर उतरणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT