Shivraj Motegaonkar CBI Arrest Dainik Gomantak
देश

NEET Paper Leak Case: मोटेगावकरच्या मुसक्या आवळल्या; पुण्यात सीबीआयची कारवाई, 9 दिवसांची कोठडी

Shivraj Motegaonkar CBI Arrest NEET: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील खोलवर पसरलेली खणून पाळेमुळे काढण्याचे काम केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत असून दररोज उघड होणाऱ्या माहितीमुळे सर्वांनाच धक्के बसत आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील खोलवर पसरलेली खणून पाळेमुळे काढण्याचे काम केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत असून दररोज उघड होणाऱ्या माहितीमुळे सर्वांनाच धक्के बसत आहेत. लातूरमधील क्लासचालक आणि या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याची पुण्यात कसून चौकशी केल्यानंतर ब्याला अटक करण्यात आली, नंतर दिल्ली तील विशेष न्यायालयाने त्याची नऊ दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.

दहावी अटक

प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात मोटेगावकर याला झालेली ही दहावी अटक आहे. 'सीबीआय' ने दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर आदी ठिकाणांहून आरोपींना अटक केली आहे. मोटेगावकर याच्या शिकवणी वर्गाचा विस्तार लातूरसह नदिड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांमध्ये आहे. दरम्यान, पुण्यातील आरोपी प्राध्यापिका मनिषा मांढरे हिलाही ती काम करत असलेल्या संस्थेने निलंबिता केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT