Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना रुग्णालयात दाखल

Delhi: मान यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Punjab news: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना बुधवारी रात्री उशिरा पोटात दुखू लागल्याने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सरिता विहार परिसरातील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात त्यांच्या वर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पोटात संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे.

मंगळवारी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दोन गुंडांवर यशस्वीपणे कारवाई केल्याबद्दल राज्य पोलिस आणि अँटी-गँगस्टर टास्क फोर्सचे अभिनंदन केले होते. हे दोघेही गायक सिद्धू मसेवाला याच्या हत्येमध्ये सहभागी होते. अमृतसरच्या भकना गावात पंजाब पोलिसांशी झालेल्या चकमकीत गुंड जगरूपसिंग रूपा, आणि मनप्रीत सिंग उर्फ ​​मन्नू कुसा हे दोघे ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पंजाब सरकारने प्रसिध्द केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने राज्यातील गुंडांन विरोधात आणि सामाज्यात अशांतता निर्मान करणार्या घटकांविरुद्ध निर्णायक युद्ध सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT