Uttar Pradesh Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: कारखाण्याचे शटर कोसळून एका मजुराचा मृत्‍यू; 8 जण जखमी

या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून आठ मजूर जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Uttar Pradesh: उत्‍तर प्रदेशच्या बारा भरी गावात बांधकाम सुरू असताना पराग रस्क कारखान्याचे अचामक शटर कोसळले. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून आठ मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्‍याचे सीतापूर पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

ही घडना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. बाराभरी गावात ज्यसची कारखाना उभारण्याचे काम सुरु होते. यादरम्यान स्लॅब बसविण्याचे काम सुरु होते. अनेक कामगार येथे काम करत होते. अचामक स्लॅब कोसळल्याने सुमारे आठ मजुर जखमी झाले आमि एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले आणि लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु झाले

मजुरांना ढिगाऱ्यातुन बाहेर काढण्यात आले

अनेक लोक या ढिगाऱ्याखाली दबले गेले. हा ढिगारा एवढा मोठा होता की मजुरांना बाहेक काढण्यासाठी तीन जेसीबींची वीपर करावा लागला. अनेक मजुर जखमी झाले आहेत. त्यांना बीसीएम आणि जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT