Omicron variant

 

Dainik Gomantak 

देश

फक्त 10 ते 15 मिनिटात होणार ओमिक्रॉनची चाचणी

OmiSure किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure किट टाटा (Tata) मेडिकलने विकसित केले आहे.

OmiSure चाचणी किट इतर RT-PCR चाचणी किट प्रमाणेच कार्य करेल. या किटच्या सहाय्याने चाचणीसाठी नाक किंवा तोंडातून स्वॅब घेतला जाईल. मात्र, चाचणीचा अंतिम अहवाल फक्त 10 ते 15 मिनिटांत येईल. यापूर्वी, अमेरिकन कंपनीचे किट ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी वापरले जात होते.


आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार, देशातील ओमिक्रॉन (Omicron variant) संक्रमितांची एकूण संख्या 1892 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र 568 रुग्णांसह पहिल्या स्थानावर आहे, तर 382 रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. 185 प्रकरणांसह केरळ तिसऱ्या स्थानावर आहे. ओमिक्रॉनवरील 1892 रुग्णांपैकी 766 बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू आता काय करतील?

403 पदांसाठी 10 मे रोजी परीक्षा होणार, कर्मचारी भरती आयोगाकडून माहिती जारी; परीक्षा केंद्रात बदल नाही

प्रदूषण मंडळ, आरोग्य खाते करणार तलावाची पाहणी; पांगम यांची माहिती, मंगळवारी होणार सुनावणी

Lairai Jatra: शिरगावात 'देवी'चा जयघोष, भक्तांना आस दर्शनाची; जत्रा निर्विघ्नपणे साजरी होण्यासाठी 'लईराई'ला साकडे

Goa Weather: कडक उन्हात पावसाची एन्ट्री; राज्यात पुढील तीन दिवस 'अवकाळी'चे संकट, 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT