Jawaharlal Nehru Dainik Gomantak
देश

तिरंग्यासोबत ब्रिटीश युनियन जॅक फडकविण्याची योजना? नेहरुंचे लॉर्ड माउंटबॅटन यांना लिहलेले पत्र व्हायरल

या पत्राच्या सत्यतेबाबत नागरिकांनी प्रश्न विचारले असून, पत्र नेहरुंचे कशावरुन याबाबत पुराव्याची मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

भारत यंदा 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची 77 वर्षे साजरी करणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात सर्वत्र तिरंगा फडकवला जातो, पण देशाच्या पहिल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या वेळी केलेल्या एका कृतीची सध्या चर्चा होत आहे.

नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी तिरंग्यासह ब्रिटीश युनियन जॅक देखील फडकविण्याची योजना आखली होती. अशाप्रकारची पोस्ट सध्या सोशल मीडिया एक्सवर व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी लॉर्ड माउंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्राचे छायाचित्र जोडण्यात आले आहे.

द एनालाइजरने याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. "नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी तिरंग्यासह ब्रिटीश युनियन जॅकला देखील फडकविण्याची योजना आखली होती. नेहरूंनी 10 ऑगस्ट 1947 रोजी माउंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रातून हे उघड झाले आहे," असे या पोस्टमध्ये लिहले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT