Jagdeep Dhankhar Dainik Gomantak
देश

Vice-Presidential Election: NDA उमेदवार जगदीप धनखड विजयी; 11ऑगस्टला होणार शपथविधी

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Vice-Presidential Election: भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा पराभव केला आहे. या निवडणूकीत धनखड स्वबळावर निवडणूक जिंकू शकतात अशी स्थिती आधीच निर्माण झाली होती. धनखड यांना 528 मत मिळाली तर अल्वा यांना 182 मत मिळाली. दरम्यान 11 ऑगस्ट रोजी धनखड यांचा शपथविधी होणार आहे. (NDA candidate Jagdeep Dhankhar has won as the next Vice President of India)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT