Parliament of India (Monsoon Session)  Siddhesh Shirsat
देश

Monsoon Session: सरकारला घेराव घालण्यासाठी शुक्रवारी राज्यसभेच्या एलओपी कार्यालयात सर्व विरोधी पक्षांची बैठक

पेगासस विषयावर 14 विरोधी पक्ष मोदी सरकार विरुद्ध एकत्र (Monsoon Session)

Siddhesh Shirsat

नवी दिल्ली, एएनआय: संसदेच्या (Parliament) पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आता 9 दिवस झाले आहेत. राज्यसभेत आणि लोकसभेत चर्चेशिवाय विधेयके मंजूर झाली, दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. आता सादनामध्ये मोदी सरकारला घेराव घालण्यासाठी सर्व विरोधी पक्ष (Opposition Parties) शुक्रवारी बैठक घेणार आहेत. पेगासस (Pegasus) आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर आपली रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी सकाळी 9:45 वाजता विरोधी पक्षाची बैठक होईल. ही बैठक संसदेतील राज्यसभा एलओपी (LOP, Rajysabha) कार्यालयात होणार आहे. कालच्या बैठकीपूर्वीच सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारला (Modi Govt) घेरण्यासाठी बैठक घेतली आहे. बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) म्हणाले होते की, विरोधक कोणत्याही मुद्यावर तडजोड करणार नाहीत.

पेगासस हेरगिरी घोटाळा (Pengasus Espionage Scam) , शेतकर्‍यांचे आंदोलन आणि कोरोना महामारीवर विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला आहे. संचारमंत्र्यांनी (Minister of Communications) पेगासस हेरगिरी प्रकरणी सरकारच्या वतीने यापूर्वीच उत्तर दिले आहे, परंतु विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home misnister Amit Shah) यांना जाब विचारत आहेत. पेगासस विषयावर 14 विरोधी पक्ष एकत्र (14 Opposition Parties) आले आहेत, त्यामुळे सरकारला तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT