Mayapuri Fire: Fire breaks out in Mayapuri Phase 2 in Delhi Dainik Gomantak
देश

दिल्लीत अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

दिल्लीच्या (Delhi) मायापुरी फेज -2 (Mayapuri) परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे (Mayapuri Fire) .

दैनिक गोमन्तक

दिल्लीच्या (Delhi) मायापुरी फेज -2 (Mayapuri) परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे (Mayapuri Fire) . अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीचा भडका खूप मोठा असल्याची माहिती समोर येत आहे. (Fire breaks out in Mayapuri Phase 2 in Delhi)

तत्पूर्वी मंगळवारी इंद्रलोक परिसरात असलेल्या गोदामात आग लागली होती . दिल्ली अग्निशमन सेवेच्या (डीएफएस) अधिकाऱ्यांनी सांगितले होते की या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती . दुपारी 12 च्या सुमारास आग लागल्याची माहिती विभागाने दिली आणि घटनास्थळी 10 अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT