madhya pradesh story madhya pradesh former cm uma bharti broke liquor bottles by pelting stones bhopal Dainik Gomantak
देश

असं 'काय' घडलं ज्यामुळं या महिलेनं केलं हे कृत्य

..आणि दारूडे अश्लील कृत्य करतात

दैनिक गोमन्तक

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी रविवारी भोपाळमधील एका दारूच्या दुकानात घुसून दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडल्या. त्याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भोपाळच्या (bhopal) बरखेडा पठाणी आझाद नगर भेलमध्ये लेबर कॉलनीमध्ये दारूच्या दुकानांची रांग लागली आहे. या दुकानांतून लोकांना दारू दिली जाते. जवळच मंदिर आहे, मुलांची शाळा आहे. मुली व महिला छतावर उभ्या असतात आणि दारूडे अश्लील कृत्य करतात.

तसेच कामगारांची सर्व कमाई या दुकानांमध्ये जाते. हे दुकान सरकारी धोरणाच्या विरोधात असल्याने येथील रहिवासी व महिलांनी आक्षेप नोंदवला, विरोध केला, यावर प्रशासनाने दरवेळी अशी दारूची (alcohol) दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अनेक वर्ष होऊनही तसे होऊ शकले नाही. आज मी प्रशासनाला (administration) आठवडा झाल दुकान बंद करण्याचा इशारा दिला आहे. तरी यावर ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT