Madan Kaushik Dainik Gomantak
देश

Uttarakhand मध्ये पुन्हा मोठे फेरबदल, भाजप अध्यक्षपदावरुन मदन कौशिक यांना हटवले

Uttarakhand News: भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तराखंडमध्ये मोठे फेरबदल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Bharatiya Janata Party: भारतीय जनता पक्षाने ( BJP) उत्तराखंडमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी महेंद्र भट्ट यांना उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघातून महेंद्र भट्ट यांचा पराभव झाला होता. मात्र, 50 वर्षीय भट्ट नंदप्रयाग विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. कौशिक यांना सरकारमध्ये स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गढवाल भागातील ब्राह्मण नेते भट्ट यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करुन भाजपने (BJP) जात आणि प्रदेश यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे कुमाऊं प्रांताचे ठाकूर आहेत.

तसेच, पीटीआयने पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचा हवाला देत म्हटले आहे की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपच्या युवा शाखेत काम केल्यानंतर भट्ट यांचा दर्जा वाढला आहे. त्यांना RSS ची पार्श्वभूमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT