lioness attack on elephant watch shocking viral video  Dainik Gomantak
देश

सिंहाचा हत्तीची शिकार करण्याचा प्रयत्न फसला, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल क्लिपमध्ये एका सिंहिणीने हत्तीवर हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे

दैनिक गोमन्तक

हत्ती आणि सिंहाच्या भांडणाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) पुन्हा व्हायरल होत आहे. सिंहिणीला ज्या हत्तीची शिकार करायची होती तो प्रौढ नव्हता. असे असतानाही सिंहिणीला कडवी टक्कर दिली. सुरुवातीला असे दिसते की सिंहीण हत्तीचा सामना करेल... पण शेवटी सगळा खेळ बदलतो. या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोक हत्तीच्या धैर्याला सलाम करत आहेत!

हत्ती एकटाच शिकार करतो

व्हायरल क्लिपमध्ये एका सिंहिणीने हत्तीवर हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे. हत्तीला जमिनीवर पाडण्यासाठी ती सतत प्रयत्न करताना दिसते. इतके प्रयत्न करूनही हत्ती जमिनीवर पडत नाही.

जेव्हा सिंहिणीला पळून जावे लागले...

हा व्हिडिओ 2019 मधील लेटेस्ट साइटिंग्स या यूट्यूब चॅनलने शेअर केला होता. एका सिंहिणीने हत्तीची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याचे कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT