Lata Mangeshkar Passes Away Dainik Gomantak
देश

जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या मधुर गाण्यांच्या माध्यमातून ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या मधुर गाण्यांच्या माध्यमातून ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे निधन (Lata Mangeshkar passes away) झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादिदींना कोरोनासोबतच न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुबंईतील (Mumbai) ब्रीच कॅंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. दिदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्यप्रदेशमधील इंदोर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक होते. लतादिदी दिनानाथ मंगेशकर यांच्या सर्वात जेष्ठ कन्या होत्या. लतादिदी यांच्या पाठीवर आशा, उषा, मीना आणि ह्रदयनाथ ही लहान भावंडे आहेत. दिदींनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी (Movie) पाश्वगायन केले होते.

दरम्यान, नितीन गडकरी आणि संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

Lata Mangeshkar Passes Away

लता मंगेशकर यांची कारकीर्द

सात दशकांच्या दीर्घ गायन (Singer) कारकिर्दीत, लता मंगेशकर यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायिका होत्या. लतादीदींना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तो 'ये कहां आगे हम', 'प्यार किया तो डरना क्या', 'दिल अपना' आणि 'अजीब दास्तान है ये', 'ए मेरे वतन के लोगों' आणि 'लग जा गले' मधील मुगल-ए-आझममधील आहे. प्रीत परा.' इतर अनेक आयकॉनिक गाणी त्यांनी गायली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT