typographic portrait of Indian actor Mammootty
typographic portrait of Indian actor Mammootty Twitter/ @ANI
देश

केरळच्या कलाकाराने तयार केलं ममूट्टीचं Typographic पोर्ट्रेट; पाहा फोटो

दैनिक गोमन्तक

केरळ: भारतात असे खुप छुपे कलाकार आहेत ज्यांचं टॅलेंट बघून आपण आवाक होवू शकतो. पण त्यापैकी काही आपल्याला माहीती आहेत तर काही अजूनही पडद्याआडच आहेत. सध्या एका केरळ च्या कलाकारानेच नाव आशिया बूक ऑफ रेकॉर्ड (Asia Book of Records) आणि इंडीय बूक ऑफ रेकॉर्डमध्ये India Book of Records() गाजत आहे. (Kerala boy Arshad make typographic portrait of Mammootty using 407 movie-names in 5 language)

typographic portrait of Indian actor Mammootty

भारतीय मल्याळम सुपरस्टार अभिनेता ममूट्टीचे (Mammootty) टायपोग्राफिक पोर्ट्रेट (Typographic portrait) एका मलप्पुरमचा मूळ रहिवासी असलेल्या अर्शदने केले आहे. त्याच्या या कामगीरीमुळे अर्शदचे (Arshad,) नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ गाजत आहे. या कलाकाराने आपला एक रेकॉर्ड बनवला आहे.

typographic portrait of Indian actor Mammootty

"मी ममूट्टीचा मोठा चाहता आहे, म्हणूनच मी पाच भाषांमध्ये 407 नावे वापरुन त्याचे चित्र रेखाटण्याचा निर्णय घेतला," असे त्याने सांगितले.

Asia Book of Records & India Book of Records for making typographic portrait

मल्याळम सुपरस्टार ममुट्टी खूप लोकप्रिय आहे आणि त्यांचे अस्तित्व दर्शविण्यासाठी अनेकांनी त्याचे रेखाटन केले आणि मोठमोठ्या कलाकृती बनवल्या. पण सध्या सुपरस्टार ममुट्टीचे नाव अर्शद नावाच्या एका कालाकारमुळे जास्त चर्चेत आले आहे. त्याला एबीआरने 'ग्रँडमास्टर' असे नाव दिले आहे.

Indian actor Mammootty

यापुर्वी मोहनलाल यांनी यांच्या पोर्ट्रेट करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या नावने केला आहे आणि आता 19 वर्षी अर्शदने हा पराक्रम करून मोहनलाल यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Indian actor Mammootty

अर्शदने पाच भाषांमध्ये 407 चित्रपटांची नावे पोर्ट्रेट पुर्ण करण्यासाठी वापरली आहेत. अर्शदने पाच भाषांमध्ये चित्रपटांच्या नावाचा वापर केला आहे. त्याने यासाठी मल्याळम, तामिळ, कन्नड, तेलगू आणि हिंदी या पाच भाषेचा वापर केला आहे.

typographic portrait of Indian actor Mammootty

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

SCROLL FOR NEXT