helicopter | Kedarnath  twitter
देश

Uttarakhand Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा मोठा अपघात,४ जणांचा मृत्यु

दाट धुक्यामुळे हा अपघात झाला आहे अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath) धामच्या दोन किमी आधी हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे . हे हेलिकॉप्टर केदारनाथहून परतत होते, त्याचवेळी हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो केदारनाथ धामचा जुना मार्ग होता. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

या अपघातात जीवितहानी होण्याची भीती असून मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा त्यात पायलटसह सहा जण होते. सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाला आहे अशी माहिती समोर आली आहे . सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर केदारनाथहून फाटा येथे जाण्यासाठी निघाले होते. यादरम्यान हा अपघात झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT