Students Dainik Gomantak
देश

हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालय उद्या देणार निकाल

मुस्लीम विद्यार्थिनींना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यापासून रोखण्याचा वाद डिसेंबरमध्ये सुरु झाला.

दैनिक गोमन्तक

हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. या पूर्ण खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती जेएम खाजी आणि न्यायमूर्ती कृष्णा एम दीक्षित यांचा समावेश असणार आहे. मुस्लीम विद्यार्थिनींना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यापासून रोखण्याचा वाद डिसेंबरमध्ये सुरु झाला, तेव्हा कर्नाटकच्या (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील सहा विद्यार्थिनींनी आवाज उठवला होता. त्यानंतर मुलींनी हायकोर्टात आपली बाजू मांडली होती. तेव्हापासून हे प्रकरण अधिकचं वाढत गेलं.

सध्या कोणतेही धार्मिक पोशाख घालून शाळेत येण्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने तात्पुरती बंदी घातली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कर्नाटक सरकारच्या वतीने ही सुनावणी केली. हिजाब ही आवश्यक धार्मिक परंपरा नसून धार्मिक निर्देशांना शैक्षणिक संस्थांच्या बाहेर ठेवले पाहिजे, असा युक्तिवाद न्यायालयाने यावेळी केला.

दरम्यान, हिजाब प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाकडून राज्याचे महाधिवक्ता प्रभूलिंगा नवदगी म्हणाले, “आमची भूमिका अशी स्पष्ट आहे की, हिजाब ही आवश्यक धार्मिक परंपरा नाही. डॉ. आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते की 'आपण आपल्या धार्मिक निर्देश शैक्षणिक संस्थांच्या बाहेर ठेवले पाहिजेत'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT