Karnataka Dainik Gomantak
देश

Karnataka: बेंगळुरूमध्ये स्फोटाचा कट उधळला; सीसीबीने आवळल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या

Bengaluru: सीसीबीने सांगितले की हे पाचही जण 2017 च्या खून खटल्यातील आरोपी होते आणि ते परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात होते जिथे ते दहशतवाद्यांच्या संपर्कात होते.

Ashutosh Masgaunde

CCB arrested 5 suspected terrorists: केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) बेंगळुरू, कर्नाटक येथून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.

सय्यद सुहेल, उमर, जानिद, मुदासीर आणि जाहिद अशी त्यांची नावे आहेत.

बेंगळुरूमध्ये स्फोट घडवून आणण्याची योजना या पथकाने आखल्याचा संशय आहे. केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) बुधवारी ही माहिती दिली.

सीसीबीने सांगितले की हे पाचही जण 2017 च्या खून खटल्यातील आरोपी होते आणि ते परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात होते जिथे ते दहशतवाद्यांच्या संपर्कात होते.

सीसीबीने स्फोटक साहित्यही जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या पाच संशयित दहशतवाद्यांकडून चार वॉकीटॉकी, सात देशी बनावटीची पिस्तूल, 42 जिवंत राउंड, दोन खंजीर, दोन सॅटेलाइट फोन आणि चार हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT