कुत्र्याला त्रास देत असताना गाईने बचावले
कुत्र्याला त्रास देत असताना गाईने बचावले  Dainik Gomantak
देश

'ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर'

दैनिक गोमन्तक

फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही (animals) सूड कसा घ्यायचा हे माहित आहे. त्यांना कुणी मारलं किंवा त्रास दिला की त्यांना रागही येतो. कधी-कधी ते स्वतः बदला घेऊ शकत नसतील तर त्यांचे साथीदार बदला घेतात. या घटनेमध्ये आपण जी कृती करतो त्याचे फळ नक्कीच मिळते. असा प्रकार घडला आहे.

एका कुत्र्याचा विनाकारण छळ (Unwarranted persecution)केला जात होता. परंतु शेजारीच उभ्या असलेल्या गायीला (cow) ते अजिबात आवडत नाही. आणि ती एका अनोख्या पद्धतीने त्या कुत्र्याचा बचाव केला.

एक माणूस कुत्र्याचा कान आणि मान (Ears and neck) पकडून त्याच्याकडे खेचतो, तो कुत्र्याला स्वत:च्या गंमतीसाठी असा छळ करतो की कुत्रा वेदनेने ओरडू लागतो. त्या परिस्थितीत एक गाय त्याच्या मदतीसाठी तिथे पोहोचते. प्रथम ती कुत्र्याची बाजू घेते आणि नंतर त्या व्यक्तीला असा धडा शिकवते की पुढच्या वेळी कोणाला त्रास देण्याआधी तो शंभर वेळा विचार करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

SCROLL FOR NEXT