कन्हैया कुमार Dainik Gomantak
देश

कन्हैय्या कुमारची कॉंग्रेसमध्ये अखेर एन्ट्री

नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात कन्हैया कुमारसाठी स्वागत पोस्टर्स लावण्यात आले आहेत, त्यांना पक्षात सामील झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

JNU विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. खुद्द राहुल गांधींनी दोन्ही नेत्यांना काँग्रेसचे सदस्यत्व दिले आहे.

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये सामील झाले, राहुल गांधींना सदस्यत्व मिळाले.

भारतामध्ये महात्मा गांधीजी आंबेडकरांचा आपण अनुकरण केले पाहिजे

  • संविधानामध्ये भारतामधील समानता आहे

  • देशाला फक्त आणि फक्त काँग्रेसच वाचवू शकतो

  • देशाचा पंतप्रधान हे फक्त नावापुरतेच आहेत

  • मी कॉंग्रेस पार्टी यासाठीच आम्ही चालू आहे की ही पार्टी अनेक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग यासाठी त्यांच्या विचारावर चालणारी पार्टी आहे

  • देशात काँग्रेस सोडून दुसरे पक्ष टिकू शकत नाहीत

  • ऐतिहासिक जिम्मेदारी ला आपण सोडून देऊ शकत नाही म्हणून मी या पार्टीत सहभागी झालो आहे

  • भारतात बीजेपी पेक्षा कॉंग्रेस पक्ष हा मोठा आहे आणि काँग्रेस हा पक्ष देशाला सावरू शकतो

याआधी, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांनी दिल्लीतील शहीद-ए-आझम भगतसिंग पार्कमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या दरम्यान, तिन्ही नेते एकमेकांचा हात धरून एकता दाखवताना दिसले.

त्याच वेळी, नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात कन्हैया कुमारसाठी स्वागत पोस्टर्स लावण्यात आले आहेत, त्यांना पक्षात सामील झाल्याबद्दल अभिनंदन. पोस्टरमध्ये राहुल गांधींसोबत कन्हैया कुमार दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT