Jio Call and internet service down Dainik Gomantak
देश

रिलायन्स जिओचे नेटवर्क बंद, नेटकऱ्यांची सोशल मिडियावर फटकेबाजी

जिओ नेटवर्क बंद झाल्यामुळे नेटकऱ्यांना कॉल करण्यास आणि इंटरनेट वापरण्यास अडचणी येत आहेत.

दैनिक गोमन्तक

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचे नेटवर्क (Jio Network) अनेक यूर्जससाठी (Users) बंद झाले आहे. देशाच्या अनेक भागांतील यूर्जस जिओ नेटवर्क बंद असल्याची तक्रार करत आहेत. डाउनडिटेक्टर (Downdetector) च्या मते आतापर्यंत सुमारे 4,000 यूर्जससाठी जिओ नेटवर्क बंद असल्याची तक्रार केली आहे. जिओ नेटवर्क बंद झाल्यामुळे नेटकऱ्यांना कॉल करण्यास आणि इंटरनेट वापरण्यास अडचणी येत आहेत.

जिओ नेटवर्क आज सकाळी बंद होते

जिओ नेटवर्क आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बंद असल्याची प्रथम नोंद करण्यात आली. यानंतर जिओ नेटवर्क कमी झाल्याबद्दल तक्रार करणाऱ्या यूर्जसची संख्या झपाट्याने वाढली. जिओ नेटवर्कमधील या गोंधळामुळे #jioDown ने ट्विटरवर देखील ट्रेंड करणे सुरू केले.

जिओ टीम ही समस्या दूर करायसाठी कार्यरत आहे. रिलायन्स जिओचे अधिकृत ग्राहक समर्थन हँडल @JioCare नेटवर्क बंद झाल्याच्या तक्रारीचा भडीमार झाला. देशाच्या अनेक भागातील जिओ यूर्जस फोनमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्याच्या तक्रारी करत आहेत. जिओच्या कस्टमर केअर हँडलवरून तक्रार करणाऱ्या यूर्जस ना एकच उत्तर दिले जात आहे. ते म्हणजे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला इंटरनेटचा वापर करण्यात आणि कॉल किंवा एसएमएस करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आमची टीम लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे.

यूर्जसने केलेत मजेदार ट्वीट

जिओ नेटवर्क बंद झाल्यामुळे, यूर्जसनी मजेदार ट्वीट केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT