ISRO  Dainik Gomantak
देश

ISRO: अडचण झाली दूर; गगनयानचे चाचणी प्रक्षेपण यशस्वीरित्या पूर्ण

ISRO: इस्रोचे हे मिशन देशाला अंतराळ संशोधन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाला दिशा देऊ शकते.

दैनिक गोमन्तक

ISRO: इस्रोकडून गगनयानाचे चाचणी प्रक्षेपण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. काही वेळापूर्वी हे प्रक्षेपण थांबवले होते. काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मात्र ही अडचण आता दूर केली गेली असून हे चाचणी प्रक्षेपण व्यवस्थितरित्या पूर्ण झाले आहे.

भारतासाठी आणि इस्रोसाठी गगनयान ही अत्यंत महत्वाची मोहीम आहे. इस्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे. गगनयान मोहीमेअंतर्गत हे प्रक्षेपण इस्रोसाठी महत्वाचे आहे कारण यातून अवकाशाचा अभ्यास केला जाणार आहे. इस्रोचे हे मिशन देशाला अंतराळ संशोधन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाला दिशा देऊ शकते.

गगनयान हे अंतराळवीरांना घेऊन जाणार असल्याने ही मोहीम भारतासाठी महत्वाची मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

SCROLL FOR NEXT