Invited suggestions for proposed amendments to the Motor Vehicle Rules
Invited suggestions for proposed amendments to the Motor Vehicle Rules 
देश

मोटार वाहन नियमात प्रस्तावित सुधारणांसाठी सूचना मागवल्या.

pib

मुंबई, 

बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने, ट्रॅक्टर आणि कापणी यंत्रांसाठी भारत स्टेज चतुर्थ उत्सर्जन निकषांची अंमलबजावणी विलंबाने करण्यासाठी मोटार वाहन नियमात प्रस्तावित सुधारणांसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व भागधारक तसेच जनतेकडून सूचना, प्रतिक्रीया मागवल्या आहेत.

यासंदर्भातील अधिसूचना 19 जून रोजी तात्काळ प्रभावाने जारी करण्यात आली आहे, ती www.morth.gov.in.या संकेतस्थळावर पाहता येईल.

कोविड -19 ची परिस्थिती लक्षात घेता कृषी मंत्रालय व बांधकाम उपकरणे उत्पादकांकडून विनंती केली गेली आहे की 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या उत्सर्जन नियमांच्या पुढील टप्प्यातील अंमलबजावणीसाठी काही वेळ द्यावा.

या विनंतीनुसार मंत्रालयाने 19 जून 2020 रोजी जीएसआर 393 (ई) ची प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. या विनंतीचा विचार करून मंत्रालयाने भारत स्टेज (सीईव्ही / टीआरईएम) चतुर्थ उत्सर्जन निकषांबाबत 1 ऑक्टोबर 2020 ते 1 ऑक्टोबर 2020 या कालावधीत हितसंबंधीतांकडून सूचना मागवल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT